Home
नमस्कार, डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर मध्ये आपले स्वागत आहे.
डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर बद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील बटनवर क्लिक करून युट्युब वरील डेमो व्हिडिओ पहा.
आपल्या शाळेसाठी वापरा डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर आणि आपली शाळा बनवा डिजिटल.
🖥 शाळेतील सर्व रेकॉर्ड बनवा तुमच्या कॉम्प्युटर वर ते ऑफलाईन व लाईफटाइम व्हॅलीडेटी सहित आमच्या डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर बरोबर.
📚 जनरल रजिस्टर
📒 किर्द खतावणी
📄 दाखला
📑 बोनफाईड
📃 निर्गम
📰 विद्यार्थी ओळखपत्र
🖨 पोषण आहार नोंदवही
📝 विद्यार्थी निकालपत्र
📕 टाचण वही
📆 विद्यार्थी हजेरी ( कॅटलॉग सहित )
⏰ शिक्षक वेळापत्रक
🥧 वाढदिवस शुभेच्छा
💰 फी मॅनेजमेंट
व अजून बरंच काही, एकाच सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध.
🪄 डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर आता गुगल इनपुट फॉन्ट मध्ये उपलब्ध.
डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर बद्दल संपूर्ण माहितीसाठी खालील टॅब वर क्लिक करून डेमो व्हिडिओ अवश्य पहा.
🔸 डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर डेमो व्हिडिओ 👇
🔸जनरल रजिस्टर द्वारे (सॉफ्टवेअर मध्ये विद्यार्थी भरणे) शाळा सोडण्याचा दाखला व बोनाफाईड कसे तयार करावे. 👇
🔸विद्यार्थी निकाल पत्र कसे तयार करावे. 👇
🔸शालेय किर्द वही कशी तयार करावी. 👇
🔸विद्यार्थी फी मॅनेजमेंट कसे करावे. 👇
डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर खालील दोन प्लॅनमध्ये (किंमतीमध्ये) उपलब्ध आहेत.
1. ‘डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर’ बेसिक व्हर्जन – किंमत ₹14,999/-
2. ‘डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर’ प्रीमियम व्हर्जन – किंमत ₹19,999/-
टीप : ZP शाळांसाठी 30 टक्के डिस्काउंट मिळेल.
आजच आपल्या शाळेसाठी डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर खरेदी करा व आपली शाळा बनवा डिजिटल.
आपण डिजिटल स्कूल सॉफ्टवेअरची पेमेंट तीन स्टेप मध्ये करू शकता.
1. सुरुवातीला फक्त 30% रक्कम भरून सॉफ्टवेअर बुक करा. पुढील एक ते दोन दिवसात आमची टीम ऑनलाईन कनेक्ट होऊन आपल्याला सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देते.
2. सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला 40% रक्कम द्यावी लागते. त्यानंतर पुढील दोन-तीन दिवसात आपल्याला सॉफ्टवेअर बद्दल संपूर्ण माहितीची ट्रेनिंग देण्यात येते.
3. आपल्या सॉफ्टवेअरची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उर्वरित 30 टक्के रक्कम द्यावी लागते.
आजच आपल्या शाळेसाठी डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर बुक करा आणि आपली शाळा बनवा स्मार्ट शाळा.
डिजिटल स्कूल सॉफ्टवेअर बुक करण्यासाठी आम्हाला खालील नंबर वर संपर्क करावा.
☎ 8087506007